भाषा आणि साहित्य माझी भूमिका

श्रीमंत सयाजीराव महाराज यांनी आपल्या अमोल वेळात काटकसर करून उत्साहाने व सप्रेम भावाने मजकडून शेतकऱ्याचा असूड वाचवून साग्र ऐकिला.
महात्मा फुले
मी रियासतकार म्हणून मिरवतो त्याचे श्रेय मुख्यतः महाराजांस आहे.
रियासतकार गो.स. सरदेसाई
• साहित्यचर्चेसारखा आवडता विषय आला म्हणजे त्यात महाराज इतके तल्लीन होतात की, प्रकृतीच्या अस्वस्थाकडेही त्यांचे लक्षही राहत नाही.’
दामोदर सावळाराम यंदे
वीरपुरुष हा सर्वच ठिकाणी वीर असतो. ही शेक्सपिअरची उक्ती सयाजीराव महाराजांस लागू पडते.
य.रा. दाते
सयाजीराव हे मराठीचे एक अलौकिक लेणे, प्रकाशकांचे पोशिंदे आणि लेखकांचे आश्रयदाते होते.
अनंत हरी लिमये
सयाजीराव महाराजांना लेखनाची व वक्तृत्वाची आवड असल्यामुळेच त्यांना उत्तम लेखकांची व वक्त्यांची कदर करता येते.
दा. ना. आपटे
सयाजीराव हे निसर्गाच्या औदार्याचे आणि सौंदर्याचे गीत गाणारे कवीच व्हायचे; पण कोठेतरी चूक झाली.
व्ही. के. चावडा
• सयाजीराव महाराजांएवढा मोठा मराठी प्रकाशक गेल्या शतकात झाला नाही.
बाबा भांड

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भाषा आणि साहित्य माझी भूमिका”

Your email address will not be published. Required fields are marked *