आनंदी कसं जगावं? | Aanandi Kasa Jagav?

₹100

144 Pages
AUTHOR :- Baba Bhand
ISBN :- 978-8177865288

जगताना सकारात्मक जबाबदारीची भावनाच मनाला सावरते. मीपणाचे आणि अहंकाराचे बुरूज ढासाळू लागतात. भूत आणि भविष्यात रमणारे मन फक्त वर्तमानाशी जोडले जाते. यातून मग शरीर आणि मनाचा सुसंवाद वाढत जातो आणि आनंदी जगण्याचा आपला मार्ग आपणच शोधू लागतो…” एका प्रयोगशील लेखकाने सांगितलेले आनंदी जगण्याचे मार्ग नक्कीच अनुभवण्यासारखे आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आनंदी कसं जगावं? | Aanandi Kasa Jagav?”

Your email address will not be published. Required fields are marked *