संस्कारासाठी नीतिकथा मुले शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी संस्कारासाठी फार आवश्यकता आहे. पूर्वीच्या पिढीवर संस्कार सहजतेने होत असत; परंतु आज संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतील, याची जाणीव पालकांना होऊ लागली आहे. संस्कार-नैतिक शिक्षण दररोजच्या जगण्यातून, प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांतून होत असतात. बालवीर-वीरबाला चळवळ मुलांवर उत्तम संस्कार करीत असते. बालवीरांच्या दहा नियमांतून जगण्याचं शिक्षण मिळतं. उत्तम बालवीर म्हणून जगण्याचा संस्कार म्हणजेच नैतिक शिक्षणाचा गाभा आहे. विद्यार्थी असताना उत्तम बालवीर म्हणून राष्ट्रपती पदक विजेते, मेळाव्यासाठी जगभर फिरलेले आणि आजही बालवीर म्हणून जगणार्या बाबा भांड यांच्या या संस्कार कथा मुलांसाठी…
Reviews
There are no reviews yet.