धर्माची झूल पांघरून तीन डोंगरांच्या मिठीत वर्षानुवर्ष पहुडलेल्या अन् आधुनिकतेचं वारं अंगावरही न आल्यानं देठापासून तुटलेल्या गावाची ही कहाणी. गावाची राखण करणारं दत्तमंदिर, महानुभाव श्रीधरबाबा, बनूबाई, आंधळा मुरली अन् गूढ जाई सगळेच ‘जरंगात’ आदिमतेचा वारसा सांभाळीत गुंता वाढवत जातात.
Reviews
There are no reviews yet.